📍 मध्यवर्ती कार्यालय: सेक्टर १५, कोपरखैरणे, नवी मुंबई ☎ 8591595322   |   WhatsApp: 9503057080
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

जनसेवा, संघटन आणि
महिला सक्षमीकरण

नवी मुंबईतील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प.

अश्विनीताई सुयोग बेलोशे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते
आमचा परिचय

मा. सौ. अश्विनीताई सुयोग बेलोशे

नवी मुंबई महिला जिल्हा कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. शिक्षणाने अभियांत्रिकी पदवीधर (B.Tech) असून, पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे, महिला सक्षमीकरण आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्य करणे हा ध्यास.

३० जुलै २०२६ रोजी जिल्हा कार्याध्यक्षा म्हणून निवड झाली आणि १ ऑगस्ट २०२६ पासून पदभार स्वीकारला. ज्येष्ठ नेते मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेऊन नव्या जबाबदारीसाठी कार्यरत.

जन्मदिन५ ऑगस्ट १९९१
शिक्षणअभियांत्रिकी पदवी (B.Tech)
जबाबदारीमहिला जिल्हा कार्याध्यक्षा
कार्य क्षेत्रऐरोली व बेलापूर विधानसभा
आमचा संकल्प

प्रत्येक नागरिकासाठी, प्रत्येक प्रश्नासाठी

लोकहित, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकजूट या मूल्यांसह नवी मुंबईच्या विकासासाठी सक्रिय सहभाग.

👩‍💼

महिला सक्षमीकरण

महिलांना रोजगार, सन्मान, संधी आणि संघटनात्मक सहभाग मिळावा यासाठी उपक्रम व संवाद.

🤝

नागरिकांचे प्रश्न

नागरिकांच्या तक्रारी संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवून कार्यवाही होईपर्यंत पाठपुरावा.

🌱

समाज व संघटन

पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवणे, संघटना मजबूत करणे आणि सामाजिक उपक्रमात सहभाग.

जनतेच्या सेवेत

आमचे कार्य व उपक्रम

नागरिक, महिला, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि विविध समाजघटकांच्या प्रश्नांवर चर्चा, पाठपुरावा व लोकशाही मार्गाने आवाज उठवणे.

🗂️

संघटनात्मक बांधणी

आढावा बैठका, नव्या नियुक्त्या, पक्ष प्रवेश आणि संघटनात्मक कामाला गती.

🚦

वाहतूक व नागरी समस्या

वाहतूक कोंडी आणि दैनंदिन नागरी समस्यांवर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चर्चा व पाठपुरावा.

🕯️

न्यायासाठी आवाज

दिवंगत रोशनी चौहान यांना न्याय मिळावा यासाठी कँडल मार्च, जनस्वाक्षरी मोहीम व शांततापूर्ण निषेध.

🏪

स्थानिक उद्योजकांना सहकार्य

“आपल्या माणसाला मोठे करा, आपण आपोआप मोठे होऊ” या विचाराने मराठी उद्योजकांना प्रोत्साहन.

🌾

शेतकरी व विद्यार्थी प्रश्न

जळालेले पीक घेऊन MPSC कार्यालयासमोर आंदोलन; शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे.

🗳️

लोकशाही व पारदर्शकता

मतदान प्रक्रिया, EVM व वोट चोरीच्या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या माध्यमातून आंदोलन.

🏙️

महानगरपालिका प्रश्न

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा, निवेदन, पाठपुरावा आणि आवश्यक आंदोलन.

🔥

नागरिक सुरक्षा

अग्निशमन दल सक्षम करण्यासाठी आणि आपत्कालीन सुरक्षिततेच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा.

⛽

गॅस सेवा व तक्रारी

बुकिंग, घरपोच वितरण, KYC, नवीन कनेक्शन व मल्टिपल/डुप्लिकेट कनेक्शनबाबत नागरिकांच्या तक्रारी.

📢

महागाईविरोधी आंदोलन

वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर होणाऱ्या परिणामांविरोधात थाळी वाजवून निषेध.

👩‍👧‍👦

महिला सबलीकरण

महिलांच्या हाताला काम व कष्टाला सन्मान मिळावा यासाठी कार्यक्रम, चर्चा आणि आढावा बैठक.

🎉

सामाजिक बांधिलकी

सामाजिक कार्यक्रम, सोहळे, उपक्रम आणि स्थानिक समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग.

नवी मुंबई

आमचे कार्य क्षेत्र

ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत विविध विभागांतील नागरिकांशी संपर्क व कार्य.

दिघाऐरोलीरबाळेमहापेघणसोलीकोपरखैरणेवाशीसानपाडातुर्भेजुईनगरनेरुळसीवूडबेलापूर
“आपल्या माणसाला मोठे करा,
आपण आपोआप मोठे होऊ!”
— जनसेवेचा संकल्प
संघटनेत सहभागी व्हा

आपल्यालाही समाजकार्य व पक्ष संघटनेत काम करायचे आहे?

महिला, युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विविध सेल/विभागांमध्ये सक्रिय सहभागासाठी संपर्क साधा.

सहभागासाठी विभाग

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी विविध विभागांत सहभागाची संधी.

महिला आघाडीयुवक / युवतीविद्यार्थी सेलकामगार सेलसेवादलसामाजिक न्याय विभागOBC सेलVJNT सेलआगरी-कोळी सेलमच्छिमार सेलवैद्यकीय सेलविधी / लीगल सेल
सहभागासाठी WhatsApp करा

नागरिकांसाठी संपर्क

📞
📍
मध्यवर्ती कार्यालय७३७, पहिला माळा, सेक्टर १५, कोपरखैरणे, नवी मुंबई.
✆